शेतकऱ्यांसाठी खुशखबर: ‘पीएम किसान’ आणि ‘नमो शेतकरी’ योजनेचे थकीत हप्ते लवकरच मिळणार! Pm kisan Namo Shetkari Installment
Pm kisan Namo Shetkari Installment शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारची ‘पीएम किसान सन्मान निधी’ आणि महाराष्ट्र सरकारची ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ या दोन्ही योजनांचे प्रलंबित हप्ते शेतकऱ्यांना लवकरच एकत्र मिळणार आहेत. यामुळे अनेक गरजू शेतकऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. प्रलंबित हप्ते का थांबले होते? … Read more